Welcome To Marathi Department

मराठी भाषा ही एक आर्य भारतीय भाषा आहे देशातील २२ भाषांपैकी एक प्रमुख भाषा आहे महाराष्ट्र राज्याची ती एक अधिकृत भाषा आहे १२० दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात बोली भाषेच्या बाबतीत मराठी भाषेचा देशात ४था क्रमांक आहे दोन हजार वर्ष जुनी असलेली ही बोली भाषा आज राजभाषा म्हणून अभिमानाने बोलली जाते आमच्या साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील मराठी विभाग मराठी भाषेच्या परंपरेचा मान राखून मराठी भाषेला अधिक समृध्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे मराठी विभाग प्रमुख प्रा.पाचारणे एस.जे. जेष्ठ साहित्यिक आहेत 200 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद त्यांनी केले आहेत. साहित्य अकादमी नवी दिल्ली या संस्थेवर ही ते काम करतात विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी लावण्याचे काम ते करत आहेत मराठी भाषा विषयक वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. महाविद्यालयात मराठी विभाग सक्षमपणे कार्य करत आहे.